रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (13:13 IST)

मला काही गप्पा करायच्या नाही

गोलू हॉटेलात जेवायला जातो 
वेटर: सर काय आणू ? 
गोलू: मस्त पैकी चिकन आण 
वेटर: स्पैनिश चिकन, फ्रेंच चिकन किंवा अफगाणी चिकन आणू ? 
गोलू: कोणतेही आण...मला काही त्याच्याशी गप्पा करायच्या नाही.