गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (20:15 IST)

मराठी जोक : ताई शिकतात गाडी

ट्रॅफिक हवालदार : - अहो ताई, गाडीला L लावून
एकट्या गाडी चालवताय ? 
पर्मनंट लायसन असलेला माणूस बरोबर पायजे .
असा नियम आहे ताई !
ताई : - अय्या , हे पडले वाटतं ..