गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (09:12 IST)
संबंधित माहिती
फोनचा पासवर्ड सांगा
नवऱ्याला काय झालं
बायकोच डोकं दुखत आहे
नवरा बायकोच भांडण
मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको
पांडू पिऊन आला
पांडू मित्रासह बाहेर जातो आणि पिऊन येतो.
पांडूची बायको - अहो ,तुम्ही काल खूप प्यायला होता.
पांडू - नाही गं.का असं म्हणतेस,
बायको - तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल.....
Edited By- Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा नवीन सीझन सुरू होणार
भारतातील सर्वात लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो, 'इंडियन आयडॉल', सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर नवीन सीझन घेऊन परतला आहे. यावेळी, हा शो आठवणी आणि संगीताचा एक खास सूर घेऊन येतो, त्याच्या हृदयस्पर्शी थीमसह, 'यादों की प्लेलिस्ट: जहाँ आवाज आज वाली और गाणे आप वाली'.
Bigg Boss 19 कायदेशीर अडचणीत, दोन गाण्यांसाठी निर्मात्यांना २ कोटींचा दंड
रिअॅलिटी शो बिग बॉस १९ कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉपीराइट उल्लंघनासाठी शोच्या निर्मात्यांवर २ कोटींचा खटला दाखल करण्यात आला आहे आणि पीपीएलने त्यांना नोटीस बजावली आहे.
आमिर खानने त्याच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला
आमिर खानने ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये सलमान खानसमोर त्याच्या प्रेम जीवनाबद्दल अनेक गुपिते उघड केली आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विक्रांतला करण जोहरचा चित्रपट मिळाला
अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यामुळे चर्चेत आहे. 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला "12वीं फेल" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे आणि तो करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात काम करणार असल्याचे उघड केले आहे.
71st National Film Awards कोण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती ६ वर्षीय त्रिशा ठोसर?
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याने पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला. शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी आणि मोहनलाल सारख्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आले, तर एका लहान मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ६ वर्षीय त्रिशा ठोसर या मुलीने अवघ्या ६ वर्षांच्या वयात सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून इतिहास रचला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Bigg Boss 19 च्या घरात शिरला साप, मृदुल तिवारीने पकडून बाटलीत बंद केला
सलमान खानचा रिअॅलिटी शो "बिग बॉस १९" मध्ये सध्या तीव्र नाट्य सुरू आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरात साप दिसल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या हंगामात बिग बॉसच्या बागेत एक साप दिसला होता. मात्र, यावेळी तो घराच्या बेडरूममध्ये घुसला.
लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ३ जण गंभीर जखमी
लोकप्रिय लावणी नृत्यांगना आणि लोककलाकार गौतमी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पुण्यातील नवले परिसरातील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला. २८ वर्षीय गौतमी पाटील यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाला धडकली, त्यात दोन प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बालिका वधू फेम अविका गोरचा विवाह नॅशनल टीव्हीवर झाला; लग्नाचे फोटो व्हायरल
बालिका वधू या टीव्ही मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गोरने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केले आहे. त्यांचा विवाह नॅशनल टीव्हीवर झाला.
Sharadiya Navratri 2025 प्राचीन जागृत श्री भवानी देवी मंदिर
Maharashtra Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू आहे. अनेक भक्त आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जात असतात. व भारत देशात अनेक प्राचीन जागृत असे देवी मंदिरे असून त्यांचे आपले काही खास वैशिष्ट्ये आहे. तसेच आज आपण एका देवीच्या मंदिर बद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावात देवी आईचे प्राचीन जागृत श्री भवानी देवी मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून हे मंदिर देखील जागृत आहे.
सनी देओलचा लाहोर १९४७ चा चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार
आमिर खान प्रॉडक्शन्सचा बहुप्रतिक्षित चित्रपट, लाहोर १९४७, आता अंतिम टप्प्यात आहे. अहवालानुसार दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि मुख्य अभिनेता सनी देओल लवकरच चित्रपटासाठी एका नवीन दृष्टिकोनासह चित्रीकरण पुन्हा सुरू करतील. हे वेळापत्रक पंजाबमधील वास्तविक ठिकाणी असेल आणि १० ऑक्टोबरपासून सुरू होऊन सुमारे १२ दिवस चालेल.