शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (09:21 IST)

फोनचा पासवर्ड सांगा

couple joke
नवरा - माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय...
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव...
बायको - हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर...!
नवरा - राहू दे, थोडं बर वाटतंय आता...!
 
 
Edited By - Priya Dixit