शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:41 IST)

मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको

एका मँनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको आशावादी आहे 
की निराशावादी हे पाहण्यासाठी
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला …
आणि विचारले: “ह्या ग्लासाकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं?”
तर ती म्हणाली:
“पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !”
ना आशावादी ना निराशावादी झाली सुरु वादावादी

Edited By - Priya Dixit