मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 26 सप्टेंबर 2021 (13:05 IST)

बाहेर कुत्रं आहे

शेरसिंह ची बायको -आहो,ही बंदूक घेऊन कुठं निघाला ?
शेरसिंह -वाघाची शिकार करायला.
बायको- मग जात का नाही?
शेरसिंह -बाहेर कुत्रं आहे!