1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
  4. nonveg recipe

nonveg recipe : क्रिस्पी कुरकुरे झींगे

सामग्री :   250 ग्रॅम मोठ्या आकारातील झिंगे, अर्धा मोठा चमचा तेल, दहा ते बारा लसनाच्या पाकळ्या, दोन कांदे बारीक कापलेले, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, कोथिंबिर, एक हिरवी मिरची.

पध्दत: झिंग्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या तव्यावर तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात आधी हिरवी मिरची टाका. त्यानंतर फुतलेले झिंगे टाका. लसनाची पेस्ट, कापलेले कांदे, व काळे मिर पावडर एकत्र करून तेलात टाका. तव्यावर जमा झालेले मिश्रण चांगले फ्राय करा. गरमा गरम झिंगा फ्राय पुलाव किंवा बारीक कापलेल्या कोथिंबिरसोबत सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
Sex life : 'सेक्स्झरसाईज' करा आणि बारीक व्हा!