बुधवार, 1 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन कोरमा

चिकन कोरमा पाककृती मांसाहारी तूप
PR
साहित्य : 500 ग्रॅचिकन, 200 ग्रॅतूप, 200 ग्रॅदही, 200 ग्रॅकांदे, 100 ग्रॅआलं, 1/2 वाटगरमसाला, 3/4 छोटचमचमीठ, 2 लहाचमचतिखट, 3 छोटचमचधनपूड, 4-5 तेजपान.
कृती : 1 मध्यआकाराच्यकांद्यालबारीकापूतुपापरतूघ्यावे. त्याधुतलेलचिकनचतुकडटाकूपरतूघ्यावे. नंततुकड्यांनतुपातूबाहेकाढूघ्यावे. बाकउतरलेलकांदे, आलं, तिखट व धनपूटाकूपेस्बनवूघ्यावी. गरतुपातेजपान व गरमसालघालूपरतूघ्यावे व त्यापरतूठेवलेलकांदा व टाकावा. नंतत्यादहघालूमिश्रएकजीकरावे, सर्वाशेवटत्यापरतूठेवलेलचिकनचतुकडटाकावे. कुकरमध्यदीदोग्लापाणघालून 10 मिनिशिजवावे. गरगरचिकसर्व्करावे.