1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन सलाद

चिकन सलाद
साहित्य: 1/2 चिकन उकळून ‍काप केलेले, 1 जुडी कांद्याची पात, 1/4 अननस, कोथिंबीर, 2 टोमॅटो, मीठ चवीनुसार, तिखट, चिली सॉस. 

कृती: सर्वप्रथम चिकनचे तुकडे एका कटोर्‍यामध्ये ठेवावे, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व अननस घालावे. वरून मीठ, तिखट व चिली सॉस घालून सर्व्ह करावे.