कृती : सर्वप्रथम एका भांड्यात टोमॅटो, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि तेल 1/2 लीटर पाण्यात टाकून उकळून घ्यावे. 25 मिनिटानंतर या मिश्रणाला मिक्सरमधून काढून एकजीव करावे. या ग्रेव्हीला पाणी आटेस्तोर शिजवून घ्यावे. व त्यात चिकन टाकून 20 िमनिटे शिजवावे. सर्व्ह करताना त्यात क्रीम व लोणी टाकावे.