- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
हृदयात पेटले
हृदयात पेटले किती किती वेदनांचे निखारेनयनात आसवे किती पण पापण्यांचे पहारेदिसतो खडा पहारा कित्येक दानवांचायेऊ कशी किनारी सेतू नसे कशाचासांगु कशी कुणा मी हे दु:ख अंतरीचेशब्दास रोखिती पण हे अधर अमृताचे गरुडाची झेप घेते पक्षीण भावनांचीपण कातरीत पंख ही गस्त मन-मनाची.