गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2009 (21:58 IST)

पत्रकारांना धक्काबुक्की, संमेलनास गालबोट

साहित्य संमेलनातील केल्या जाणार्‍या ठरावाबाबत महामंडाळची बैठक झाल्यावर पत्रकारांनी कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने संमेलनास गालबोट लागले.

मावळत्या अध्यक्षांची नाराजी आणि महामंडळाच्या मनमानी सा‍हित्य संमेलनात तीव्र संताप व्यक्त होत असतांना पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याने संमेलनात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.