शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (01:28 IST)

फ्रिज, रिमोट बनू शकतात कोविड-19 चे कारण, या प्रकारे घ्या काळजी

कोरोनाच्या संकट काळात सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे मात्र घरात राहूनही तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 
 
शौचालयेच्या स्वच्छता - अनेक घरांमध्ये अनेक खोल्या असल्या तरी शौचालये अनेकदा कॉमन असतात अशात शौचालयाची स्वच्छता करावी. टॉयलेट चांगले स्वच्छ केले पाहिजे कारण कोविड-19 चा विषाणू शौचालयात असू शकतो.
 
टीव्हीचा रिमोट, दरवाजाचे हँडल - टीव्ही रिमोट, दाराचे हँडल आणि घरातील कॉमन एरिया जेथे कुटुंबापेक्षा जास्त लोक स्पर्श करतात, ते स्वच्छ करत राहावे. रिमोट सॅनिटाइज करा.
 
दार, कुलूप  - घराचे कुलूप उघडताना किंवा दरवाजाचे हँडल वापरताना, आपण ते स्वच्छ करणे आवश्यक आहे .