एमएमटीसीचा निव्वळ नफा 4.53 टक्क्यांनी वाढत 48.90 कोटीवर आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न मात्र या कालावधीत घसरत 9448.51 कोटीवर आले आहे. मागील वर्षात हेच उत्पन्न 12497.23 कोटी होते....