1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वार्ता|

शेअर बाजारात वाढ

शेअर बाजारात वाढ
सलग तीन दिवस पडझड झाल्यानंतर आज मुंबई शेअर बाजारात चांगली वाढ दिसून येत आहे. सुरुवातीलाच बाजारात 75 अंशाची वाढ झाल्याने बाजार 15543 अंशांवर आणि निफ्टी 26 अंशांनी वाढत 4634 अंशांवर आहे.

निफ्टीत फायद्यात असलेल्या टॉप कंपन्यांमध्ये स्टारलाइट, सेल, रिलायन्स कॅपिटल, टाटा मोटर्स, हिरो होंडा, आणि हिंडाल्को या कंपन्यांचा समावेश आहे.