deepawali
✕

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

Updated: शनिवार, 7 नोव्हेंबर 2026 (14:40 IST)
साहित्य-
२ कप डेसिकेटेड कोकोनट (सुक्या खोबऱ्याचा खिस)
३/४ कप कंडेन्स्ड मिल्क
१ चमचा रोझ सिरप किंवा रोझ इमल्शन
२ ते ३ चमचे गुलकंद
सजावटीसाठी वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या व पिस्त्याचे काप

कृती-
सर्वात आधी एका कढईत मंद आचेवर डेसिकेटेड कोकोनट १ ते २ मिनिटे हलके परतून घ्या (रंग बदलू देऊ नका). त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि रोझ सिरप घालून मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत एकत्र करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करा. मध्ये थोडे गुलकंद भरून लाडू वळून घ्या.हे लाडू सुक्या खोबऱ्याच्या खिसामध्ये आणि गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये घोळवून सर्व्ह करा.
ALSO READ: सण-समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी; गुलकंद पासून बनवा अतिशय सोप्या आणि शाही रेसिपीज
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Rose Gulkand Ghevar Recipe एक प्रसिद्ध आणि शाही गोड पदार्थ ''रोज गुलकंद घेवर''

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

पारंपरिक सारणाला द्या आधुनिक ट्विस्ट; दिवाळी स्पेशल ''चॉकलेट ड्रायफ्रूट करंजी''

फराळाची रंगत वाढवण्यासाठी दिवाळीत शेवचे हे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करा

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

सणासुदीत त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

पुढील लेख
Show comments