साहित्य : 1 लीटर दूध, 200 ग्रॅम पपीतेचा गर, 150 ग्रॅम साखर, 50-50 ग्रॅम काजू-बदाम, 1/2 छोटा चमचा वेलची पूड.
कृती : सर्वप्रथम दुधाला चांगले उकळून घ्यावे. नंतर त्यात काजू-बदाम व वेलची पूड आणि साखर टाकून परत एकदा गरम करावे. नंतर त्यात पपीतेचा गर टाकून एकजीव करावे व आइसक्रीम पॉटमध्ये टाकून फ्रीजमध्ये जमण्यासाठी ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा