क्रिस्पी रताळे
साहित्य: 4-5 रताळे (साली काढून पातळ काप केलेले) , 4 चमचे तूप, आवडीप्रमाणे गूळ.
कृती: नॉनस्टिक तव्यावर तूप घालून रताळेचे काप कुरकुरीत परतावे. त्यात चिरलेला गूळ घाळून परत राहावे. गुळाचा पाक झाल्यावर गॅस बंद करावा. हालवत राहा. कोमट झाल्यावर सर्व्ह करा.