1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड

तांदुळाच्या पिठाचे लाडू

ND
साहित्य : 3 वाट्या तांदूळ, 3 वाट्या पिठीसाखर, 1 1/2 डाव तूप, 12-15 मनुका, 5-6 काजूचे तुकडे किंवा दाण्याचा कूट.

कृती : तांदूळ धुऊन, भाजून बारीक दळावे व एक डाव तुपावर भाजावे (हे पीठ तांबूस करू नये) खाली उतरवून त्यात पिठीसाखर व मनुका, काजूचे तुकडे किंवा दाण्याचा कूट घालून लाडू बांधावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा