मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

पंचखाद्य

अनुप्रिता बोडस

किसलेले खोबरे
साहित्य : बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात

NDND
कृती : बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि मनुका घालाव्या आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र करावे.