गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

लॉकरसमोर लावा आरसा, भरभराटी येईल

* घरात लॉकरसमोर आरसा लावल्याने आय आणि प्रापर्टीमध्ये वृद्धी होते. कारण आरसा सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करतं जे व्यवसायासाठी उत्तम आहे.
घरात चौकोनी आकाराचा आरसा सर्वोत्कृष्ट मानला आहे. तसेच घरात गोल किंवा ओव्हल शेपचा आरसा लावू नये.
 

* घरात आरसा 4 ते 5 फूट उंच लावायला हवा.
* घरात आरसा, पेंटिंग, सीनरी इत्यादी नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे लावायला हवी.

* जर आपल्या बाथरूममध्ये आरसा लावलेला असेल तर तिथे कधी अंधार नसावा.
* डायनिंग टेबलसमोर आरसा लावणे शुभ आहे, याने घरात धन-धान्याची भरभराटी राहते आणि वैभव वाढतं.

* बेडरूममध्ये आरसा लावत असल्यास लक्ष असू द्या की झोपताना त्यात आपल्या शरीराचा कोणताही अंग दिसता कामा नये.
* घरात अमोर समोर आरसे लावू नये याने अशांती पसरते.
 
* घरातील पायर्‍यावर आरसा लावू नये.