रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (14:12 IST)

प्रेम बीना अपुरे आहे जीवन, या गोष्टींकडे लक्ष्य द्या

बगैर प्रेमाचे जीवन अपूर्ण आहे. जर परिवारात आपल्या लोकांमध्ये प्रेम नसेल तर जीवनात तुम्ही किती ही शिखर गाठले तरी ते सर्व व्यर्थ आहे. विश्वासावर टिकलेले प्रेमाच्या नात्यात जर अविश्वास येऊ लागला तर याचा सरळ प्रभाव आपल्या जीवनात दिसू लागतो. काही असे सोपे उपाय ज्याद्वारे आपल्या लोकांमध्ये नेहमी प्रेम कायम ठेवेल.
 
दांपत्य जीवनात मधुरता कायम ठेवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की बेडरूममध्ये 2 किंवा दोनापेक्षा जास्त महिलांचे फोटो लावू नये.
 
बायकोला नवर्‍याच्या डाव्या बाजूला झोपायला पाहिजे. आपल्या खोलीत शंख किंवा शिंपी नक्की ठेवावा.
 
पिंक रंगाचे पडदे खोलीत लावावे. झेंडूचे फूल रोज कुंकू लावून तुळशीला व्हायला पाहिजे.
 
घरात बनलेल्या जेवणातील पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला द्यायला पाहिजे. असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि परिवारात प्रेम वाढत.
 
शयनकक्षात आपले बिस्तर खिडकीपासून दूर लावायला पाहिजे. असे केल्याने नवरा बायकोतील तणाव दूर होण्यास यश मिळत.
 
गुरुवारी केळी किंवा पिंपळाला नवरा बायको दोघे मिळून जल चढवायला पाहिजे. शनिवारी आंबा किंवा अशोकच्या झाडाची जड बेडरूममध्ये ठेवल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो.
 
केळी आणि पिंपळाची नेमाने सेवा केल्याने दांपत्य जीवनात नेहमी प्रेम कायम राहत. जोडीदाराला जी गोष्ट पसंत नाही ती गोष्ट रात्री करू नये.