सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरात भरभराटीसाठी वास्तू टिप्स

Vastu tips
* रात्रभर घरात खरकटे भांडे ठेवू नये.
 
जेवल्यानंतर ताटात हात धवु नये.
 
जेवण झाल्यानंतर ताटासमोर खूप वेळ उगाच बसून राहू नये.
 
जेवण झाल्यानंतर ताट किचन स्टॅंडच्या खाली ठेवू नये.
 
डोळे, नाक, कान आणि गुप्तांग नेहमी स्वच्छ ठेवावे.