शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

लव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स

काय तुम्हाला हे माहीत आहे का, की वास्तू टिप्समुळे तुमच्या लव्ह आणि सेक्स लाईफवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो? म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणले आहे की काही असे यूजफुल टिप्स ज्यामुळे तुमच्या जीवनात एकदा परत आनंद येईल.  
 
आपल्या बेडरूमच्या भिंती गुलाबी, निळ्या अशा हलक्या रंगांनी रंगवाव्या. आपल्या खोलीत समुद्राची पेंटिंग्स लावावी.  
 
पांढर्‍या आणि हलक्या रंगांच्या चादरींचा वापर करावा. योग्य असल्यास या चादरींवर फुलांची डिझाइन असेल तर फारच उत्तम. ज्या लोकांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी गुलाबी आणि लाल रंगांची बेडशीट सर्वात उत्तम मानली जाते.
आपल्या घराला क्रिस्टलच्या सामानांनी सजवावे. यामुळे घर सुंदर दिसत आणि हे तुमच्या लव्ह लाईफवर देखील सकारात्मक प्रभाव टाकतात.  
 
लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमच्या जीवनातील हरवलेले प्रेम परत मिळण्यास मदत होते. अशी धारणा आहे की लाल रंग परिधान केल्याने सेक्शुअल रिलेशंसवर चांगला प्रभाव पडतो.  

आपल्या खोलीत पर्याप्त प्रकाश येऊ द्या, खोलीचे तापमान फार कमी ठेवू नका.  
शक्य असल्यास बेडरूममध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा ठेवू नये. त्यांना देवघरात ठेवणेच योग्य.