जाणून घ्या कोणत्या रंगाची 'बासरी'ला कुठे ठेवल्याने काय फळ मिळतात

Last Modified गुरूवार, 11 एप्रिल 2019 (11:41 IST)
बासरी कृष्णाची प्रिय असल्यामुळे फारच पवित्र मानली गेली आहे. पवित्र असून हिचे वास्तूमध्ये खास स्थान आहे. वेग वेगळे रंग आणि प्रकाराची बासरी वेग वेगळे फळ देणारी असते. तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छांनुसार बासरी ठेवायला पाहिजे. तर जाणून घेऊ कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या रंगाची बासरी ठेवायला पाहिजे.
-

बासरीशी निगडित वास्तु टिप्स
1. ज्या लोकांना मनासारखी नोकरी पाहिजे असेल त्यांनी आपल्या खोलीच्या मेन गेटजवळ पिवळी बासरी ठेवायला पाहिजे.

2. व्यापारात वाढ आणि धन लाभ मिळवण्यासाठी दुकानाच्या गल्ल्यात किंवा घराच्या तिजोरीत चांदीची बासरी ठेवणे चांगले मानले जाते.


3.
संतानं प्राप्तीची इच्छा ठेवणार्‍या दांपत्याला आपल्या बेडरूममध्ये हिरवी बासरी ठेवायला पाहिजे. त्याला या प्रमाणे ठेवा की लोकांना नाही दिसायला पाहिजे.


4. आपल्या बिस्तराजवळ किंवा उशीच्या खाली लाल बासरी ठेवल्याने मनासारख्या जोडीदाराशी लग्नाचे योग बनतात.
flute
5.
देवघरात मोर पिस लागलेली बासरी ठेवल्याने घर परिवारातील अपुरे काम पूर्ण होण्याची शक्यता असते.


6. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवणार्‍या व्यक्तीला आपल्या कपड्याच्या अल्मारीत लाकडाची बासरी ठेवायला पाहिजे.


7. कठिण आणि मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या खोलीत पांढर्‍या रंगाची बासरी ठेवणे फारच उत्तम असते.

8. बर्‍याच वेळेपासून घरात चालत असलेले आजारपणाला दूर करण्यासाठी किंवा आजारापासून दूर राहण्यासाठी स्वयंपाकघरात सोनेरी बासरी ठेवणे उत्तम राहते.


9. घरात चालत असलेले क्लेश किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद दूर करण्यासाठी एकाच रंगाच्या दोन बासरी हॉलमध्ये ठेवणे शुभ मानले गेले आहे.


10. परिवार किंवा व्यवसायाला नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाची सजलेली बासरी घरात किंवा दुकानाच्या छतावर टांगायला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक 'वट सावित्री व्रत', जाणून घ्या ...

आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक 'वट सावित्री व्रत', जाणून घ्या वृक्षाशी निगडित 12 विशेष गोष्टी
पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य ...

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय
वट सावित्रीचे व्रत कैवल्य वर्षातून दोन वेळा केले जाते. अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील ...

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवसी गंगा नदीचे अवतरण भारत भूमीवर ...

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून ...

धर्म आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून उपयोगी आहे वडाचे झाड, जाणून घ्या आयुर्वेदात ह्याचे महत्त्व
भारतात वंदनीय असलेल्या झाडांमध्ये वडाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन ...

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?
गरूड देवांबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक असणारच. हे भगवान विष्णूंचे वाहन आहे. भगवान गरूडांना ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...