सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे झाडू ठेवण्याची योग्य जागा

ईशान कोण अर्थात घराच्या उत्तर-पूर्वी कोपऱ्यात देवघराचा असल्यामुळे येथे झाडू, कचरापेटी ठेवू नये.


नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी.