1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (15:22 IST)

Vastu Tips: प्लॉटसाठी वास्तूचे हे 5 नियम, एकाकडे ही करू नका दुर्लक्ष

vastu tips for plots
आजच्या युगात प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याच्याजवळ त्याचा मालकीचे घर किंवा प्लाट असावा. चांगले घर किंवा प्लाटची निवड करताना व्यक्ती आपली पूर्ण जमापूंजी खर्च करतो. पण बर्‍याच वेळा प्लॉट विकत घेताना वास्तू शास्त्राच्या नियमांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्यानंतर त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो.  
 
वास्तुशास्त्रानुसार प्लॉट विकत घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.

1- प्लॉट विकत घेताना ही गोष्टी चांगल्या प्रकारे जाणून घ्यावी की प्लॉटच्या जवळपास एखादे स्मशान किंवा कब्रिस्तान तर नाही आहे. स्मशान किंवा कब्रिस्तानच्या जवळपास नेहमी वाईट आत्मेच वास असतो.

2- प्लॉटच्या जवळ पास कुठलाही जुनी विहीर किंवा खंडहर इमारत नसावी.

3- प्लॉटची निवड करताना या गोष्टींचे लक्ष ठेवायला पाहिजे की घराचे मुख्य दार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला पाहिजे.

4- केव्हाही गाढ्यातील जमिनीचा सौदा नाही करायला पाहिजे. यामुळे जन्मभर आर्थिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात.

5- जमीन विकत घेताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की घराची मुख्य दिशा दक्षिणेकडे नसावे.