गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वाहनासाठी वास्तू टिप्स

* लाल ,काळा व मरून या रंगाची कार घेणे टाळावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून अशा गडद रंगाचे नसावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर पांढरे, क्रीम किंवा हलक्या रंगाचे असावे.
* कारच्या नंबर प्लेटच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक नसावे.
* कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज 3, 6, 9 अशी असावी. अंकांची एकूण संख्या 4 व 8 नसावी.
* कापडी पिशवीत खडे मीठ भरून कारच्या डिक्की ठेवावे. सुरक्षेसाठी उपयोगी ठरेल.
* आपल्या गाडीने मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकांवरती गोमूत्र शिंपडावे.
* महिन्यातून एकदा तरी खडे मिठाच्या पाण्याने गाडी धुवावी.
* कार किंवा स्कूटर पार्क करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.
* घराच्या पार्किंग दिशा कुठलीही असो परंतु पार्किंगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी.