बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (23:22 IST)

वास्तुशास्त्रानुसार खरे प्रेम मिळवण्यासाठी हे करा

• घराच्या नैऋत्य दिशेला शौचालय किंवा स्वयंपाकघर नसावे.
• प्रेमाच्या तीव्रतेसाठी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लाल रंग लावू नका.
• खरे प्रेम शोधण्यासाठी लव्ह बर्ड्सची जोडी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवा
• प्रेम संबंध दृढ करण्यासाठी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला निळा रंग नसावा.
• प्रेमाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी घरामध्ये पूर्व आणि ईशान्य क्षेत्र स्वच्छ ठेवा.
• बेडरूम घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला नसावी.
• बेडरूम घराच्या दक्षिण दिशेला असावी.
• तुमच्या प्रेयसीचा फोटो उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवा
• तुमची प्रेमपत्रे देखील उत्तर-पश्चिम दिशेला ठेवा
• कौटुंबिक वातावरण शांत ठेवा अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते.