नैऋत्यकडील कोपरा डॉक्टरसाठी आदर्श आहे आणि त्यास उत्तरेकडे असणे योग्य आहे. सर्वप्रकारचे अवजड फर्नीचर उदाहरणार्थ सोफा, टेबल, पलंग, दीवाण यास दक्षिणेकडील किंवा पश्चिमेच्या भिंतीस टेकवून ठेवावे....