पाण्याची भांडी रिकामी ठेवू नये
स्वयंपाकघरात पिण्याचे पाणी ईशान्य दिशेस ठेवावे. पाण्याची भांडी भरून ठेवावी. रिकामी भांडी ठेवू नयेत. स्वयंपाकघरातील वॉश बेसीनही ईशान्यकडेच असावे.
Copyright 2026, Webdunia.com