बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

प्रार्थना वर्ग

प्रार्थना वर्ग
प्रार्थनावर्ग शाळेच्या इमारतीच्या ईशान्येस असावा. अनेक मजले असलेल्या शाळेत प्रार्थना वर्ग वरच्या तळभागात न असता खालच्या तळभागात असावा. प्रार्थनावर्गात दोन दारे विरूद्ध दिशेत नसावी. प्रार्थनावर्गाच्या भिंती पांढर्या किंवा पिवळ्या रंगाच्या असाव्या. गणपती, लक्ष्मी किंवा सरस्वतीच्या उभ्या अविर्भावाची चित्रे किंवा मूर्ती वर्गात लाऊ नये.