1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

बेडरूमच्या खिडक्या हव्या ईशान्येला

बेडरूमच्या खिडक्या ईशान्य दिशेला असाव्यात. बेडरूममधील भिंतीवरची रंगसंगती सौम्य रंगांची असावी. रात्री झोपताना तेथे पूर्ण काळोख नसावा मंद असा प्रकाश असावा.