मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

भंडार गृह

भंडार गृह
भंडारगृह आग्नेयेस किंवा ईशान्य दिशेस असावे. भंडारगृहात क्रॉस वेंटीलेशनसाठी आमोरा-समोर खिडक्या असाव्या. भंडारगृहात फ्रिज असल्यास तो वायव्येकडील कोपर्‍यात ठेवावा.