बुधवार, 4 फेब्रुवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

रोग्याची खोली

रोग्याची खोली
रोग्याच्या खोलीतील फाइबर खुर्च्या किंवा मुंढे उत्तरेकडे किंवा पूर्वे दिशेत असावे. रोग्याच्या खोलीत स्वैपाक करू नये. सूर्योदयाच्या प्रहरी रोग्याच्या खोलीतील खिडक्यांची दारे उघडावी. रोग्याच्या खोलीतील ताज्या फुलांचा पुष्पगुच्छ रोग्याच्या मनोवस्थेस शांत व प्रसन्न राखण्याचे काम बजावतो.