Marathi Biodata Maker
✕

मुलांना नाश्त्यासाठी टेस्टी आणि झटपट Avocado Toast Recipe

Updated: बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 (14:14 IST)
साहित्य-
२ स्लाइस ब्रेड (सॉर्डॉफ, मल्टीग्रेन किंवा व्हाइट)
१ मोठे पिकलेले अ‍ॅव्होकॅडो
१ चमचा लिंबाचा रस
मीठ आणि काळी मिरी (चवीनुसार)
ऑलिव्ह ऑइल (थोडेसे)
अतिरिक्त टॉपिंग्स (ऑप्शनल)
चेरी टोमॅटो स्लाइस
लाल मिरची फ्लेक्स
फेटा चीज किंवा बोईल्ड अंडी
कांदे/स्प्रिंग ऑनियन
काजू किंवा सीड्स
ALSO READ: नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय
कृती-
सर्वात आधी ब्रेड टोस्ट करा. ब्रेड स्लाइस टोस्टर किंवा पॅनमध्ये हलका गोल्डन ब्राउन होईपर्यंत टोस्ट करा. आता अ‍ॅव्होकॅडो अर्धे करून बिया काढा. चमच्याच्या साहाय्याने मऊ भाग बाहेर काढा. बाऊलमध्ये ठेवून फॉर्कने हलके मॅश करा. पूर्ण प्युरी करू नका थोडी टेक्सचर राहू द्या. मॅश केलेल्या अ‍ॅव्होकॅडोमध्ये लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी आणि थोडेसे ऑलिव्ह ऑइल घाला. चांगले मिसळा. गरम टोस्टवर अ‍ॅव्होकॅडो मिश्रण पसरवा. वरून तुम्हाला हवे ते टॉपिंग्स टोमॅटो, मिरची फ्लेक्स, चीज इ. टाका. तर चला तयार आहे अ‍ॅव्होकॅडो टोस्ट रेसिपी, मुलांना नक्कीच सर्व्ह करा.  तसेच हा पदार्थ बनवतांना अ‍ॅव्होकॅडो पूर्ण पिकलेले असावे. लिंबाचा रस घातल्याने रंग काळा पडत नाही आणि चव चांगली येते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Chocolate Shrikhand मुलांना आवडेल असे चॉकलेट श्रीखंड – एकदा ट्राय केल्यावर वारंवार मागतील

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

सकाळी हवाय नॅचरल ग्लो? मग रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' गोष्टी!

बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम

वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

१२वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments