Marathi Biodata Maker
✕

Monsoon Recipes झटपट बनवा कॉर्न रोल Spicy Makai Roll

Updated: बुधवार, 22 जून 2022 (12:53 IST)
 
साहित्य : 3 ताजे कॉर्न, 10 ब्रेड स्लाइस, 1/4 वाटी ओले खोबरे (किसलेले), 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून.

कृती : सर्वप्रथम ताज्या मक्याचे दाणे काढून ते उकळून हलके वाटून घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला, किसलेले खोबरे आणि इतर सर्व साहित्य घाला.
 
आता ब्रेड स्लाइसची कड काढून ती पाण्यात बुडवून दाबा, त्यावर तयार मसाला पसरवा आणि लाटून घ्या. कढईत तेल गरम करून ते तळून घ्या. हिरवी आणि गोड चटणी आणि सॉससह तयार केलेले गरम आणि मसालेदार कॉर्न रोल सर्व्ह करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

'चतुर ससा आणि हिवाळ्याची तयारी' - लहान मुलांना बचतीचे महत्त्व शिकवणारी बोधकथा

पुढील लेख
Show comments