गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

काकडीची धिरडी

साहित्य : अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाची पिठी, पाव वाटी रवा, एक वाटी किसलेली काकडी, मीठ, 1 चमचा दही, थोडे तेल, चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या.
 
कृती : सर्व पीठ, दही घालून रात्री भिजवा. सकाळी त्यात थोडे तेल घाला. काकडी, मिरची, कोथिंबीर, मीठ एकत्र करून मिसळा. काकडी पाणी सोडते ले लक्षात घेऊन मिश्रण घोळा. नॉनस्टिक पॅनवर धिरडी बनवा.