गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

काकडीचा डोसा

साहित्य : 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 कप तांदळाचे पीठ, 1/4 कप बारीक कापलेली काकडी. चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, थोडे तेल. 
 
कृती : मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या. या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा. हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी, सॉस किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाता येतील.