ganesh chaturthi

Litchi Basundi एक खास ग्रीष्मकालीन मिठाई लिची बासुंदी-झटपट डेझर्ट

Updated: शुक्रवार, 22 मे 2026 (15:11 IST)
१ लिटर गट्ट दूध
१ कप लिचीचे बारीक केलेले तुकडे
अर्धा कप साखर
पाव चमचा वेलची पूड
आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप 
 
कृती-
सर्वात आधी दूध एका जाड बुडाच्या पातेल्यात गरम करायला ठेवा. दूध आटवून अर्धे होईपर्यंत (रबडीसारखे घट्त होईपर्यंत) मंद आचेवर उकळू द्या. दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळल्यावर गॅस बंद करा आणि दूध पूर्णपणे थंड होऊ द्या. दूध संपूर्ण थंड झाल्यावर (किंवा फ्रिजमध्ये ठेवून काढल्यावर) त्यात लिचीचे बारीक तुकडे आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करा.
महत्त्वाची टीप: दूध गरम असताना लिची टाकू नका, नाहीतर दूध फाटू शकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: लिचीपासून बनवा स्वादिष्ट आईस्क्रीम
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उन्हाळ्यात दुपारी पिण्यासाठी एक उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक Litchi Lemonade
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

तुमच्या चॉपिंग बोर्डला वास येऊ लागला, तर काही मिनिटांतच तो स्वच्छ करा

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

Ganesh Chaturthi Wishes 2026 in Marathi गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Hartalika Tritiya 2026 Wishes in Marathi हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठीत

World First Aid Day 2026 : जागतिक प्रथमोपचार दिवस

पुढील लेख
Show comments