बटाटे सोलून लगदा करा. त्यात वाटलेली डाळ, लसणाची गोळी, मीठ, मैदा घालून पुर्या बनवून तळा. दह्याबरोबर सर्व्ह करा.