Daily Horoscope
✕

Cucumber Viral Recipe काकडीपासून बनवा ही व्हायरल थंडगार रेसिपी

Updated: मंगळवार, 19 मे 2026 (17:46 IST)
१ चमचा सोया सॉस
१ चमचा शेजवान सॉस किंवा चिली फ्लेक्स
१ चमचा भाजलेले तीळ
अर्धा लिंबाचा रस
चवीनुसार मीठ आणि थोडी साखर
 
कृती:
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि एका गोल डब्यात तिच्या पातळ चकत्या कापून घ्या.
आता त्या डब्यात लसूण, सोया सॉस, चिली फ्लेक्स, लिंबाचा रस, मीठ, साखर आणि भाजलेले तीळ टाका.
डब्याचे झाकण घट्ट बंद करा आणि तो डबा १ मिनिट जोरात हलवा, जेणेकरून सर्व मसाले काकडीला व्यवस्थित लागतील.
हा डबा १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर थंडगार कुरकुरीत सॅलडचा आनंद घ्या!
 
२. थंडगार काकडी-पुदिना मॉकटेल (Refreshing Cucumber Mint Cooler)
सोशल मीडियावरील दुसरी व्हायरल रेसिपी म्हणजे काकडीचे थंडगार पेय, जे उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचवते.
 
साहित्य:
१ मोठी काकडी (सालीसह किंवा साले काढून तुकडे केलेली)
१०-१२ पुदिन्याची पाने
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा चाट मसाला
१/२ चमचा भाजलेली जिरे पूड
२ चमचे साखर किंवा मध
चवीनुसार काळे मीठ
बर्फाचे तुकडे आणि सोड्याचे पाणी (ऐच्छिक)
 
कृती:
मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, साखर, चाट मसाला, जिरे पूड आणि काळे मीठ एकत्र करा.
थोडे पाणी टाकून हे सर्व मिक्सरला छान बारीक फिरवून घ्या.
आता हे मिश्रण एका गाळणीने ग्लासमध्ये गाळून घ्या.
ग्लासमध्ये भरपूर बर्फाचे तुकडे टाका. जर तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडे सोड्याचे पाणी किंवा थंड पाणी घाला.
काकडीच्या चकतीने ग्लास सजवून हे व्हायरल थंडगार पेय सर्व्ह करा!
 
काकडी खाण्याचे फायदे: काकडीमध्ये ९५% पाणी असते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि त्वचाही ग्लो करते.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी

कुरकुरीत आणि मसालेदार मुरमुरा-बटाटा टिक्की Aloo Murmura Tikki

ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडण्याच्या टिप्स

पुढील लेख
Show comments