Dharma Sangrah

वेज मोमोज

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (07:42 IST)
साहित्य : 2 कप मैदा, 1/2 कप पत्ता कोबी, 1/2 कप कांदा किसलेला, 1/4 कप किसलेली सिमला मिरची, 1 चमचा मीठ, 1/4 चमचा ओवा, 1 चमचा तेल.
 
कृती : मैद्यात 1/2 चमचा मीठ, तेल आणि ओवा घालून मठरीप्रमाणे गोळा तयार करावा. पत्ता कोबी, कांदा आणि सिमला मिरचीत उरलेले मीठ आणि ओवा घालावा. कणकेचे लहान लहान गोळे करून हाताने चपटे करावे. नंतर त्यात 1 चमचा तयार मिश्रण भरून चारीकडून मोदकाप्रमाणे आकार द्यावा. इडलीच्या पात्रात 15-20 मिनिट मंद आचेवर ठेवून उकळावे. नारळ व कोथिंबिरीची चटणीसोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

वृद्धांसाठी खास! खुर्चीवर बसून करा ही सोपी योगासने, दिवसभर राहाल ऊर्जावान

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

Naral Kheer Recipe: सद्गुरुंनी शेअर कच्च्या नारळाच्या खिरीची रेसिपी केली होती, जाणून घ्या ती कशी बनवायची!

तुमचे आवडते नेल पॉलिश खरोखरच कर्करोगास कारणीभूत ठरू शकते? जाणून घ्या सत्य

जावई सासूचा लाडका का असतो? जाणून घ्या मानसशास्त्रीय कारणं

पुढील लेख
Show comments