शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

उपवासाची रताळ्याची खीर

साहित्य : एक वाटी रताळ्याच्या कीस, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी ओले खोबरे, पाऊण लिटर दूध, वेलचीपूड, बेदाणे.

कृती : बारीक किसलेली रताळी दुधात घालून शिजत ठेवावीत. दूध जरा वेळ आटवावे. कीस मऊसर  झाल्यावर त्यात साखर घालून ढवळावे. वेलचीपूढ, खोबरे घाला. बेदाणे घालावेत. ही रुचकर खीर शेवयांच्या खिरीप्रमाणे लागते.