बुधवार, 8 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
शाकाहारी
Written By
वेबदुनिया|
कैरीची चटणी
ND
लागणारे जिन्नस:
एक पाव कैरी, 1/2 वाटी कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, 1 लिंबू, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.
तयार करावयाची कृती:
कैरी धुऊन कापून घ्या. वरील सर्व साहित्य तसेच लिंबूचा रस टाकून मिक्सरमधून वाटून घ्या. आवश्यक तेवढे पाणी टाका. त्यामुळे घट्ट आणि स्वादिष्ट चटणी तयार होईल.
हि चटणी
गरमा-गरम भजी, वडे किंवा ब्रेडला
लावून सर्व्ह करा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे: हिंदू धर्मात: स्वर्ग (सुखद लोक) आणि नरक (यातना भोगण्याचे ठिकाण) हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जाते, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष (ईश्वराशी एकरूप होणे) मिळतो. गरुड पुराण, पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग-नरक हे मनाची अवस्था आहे – इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता.
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
गहू साठवणे ही एक महत्त्वाची कला आहे. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर घून (सोंडा) किंवा अळ्या गव्हाचे नुकसान करतात. गहू वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी खालील प्रभावी आणि घरगुती उपाय नक्की करून पहा.
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
बॉक्स ब्रीदिंग (Box Breathing) हे एक अत्यंत सोपे आणि प्रभावी श्वसनाचे तंत्र आहे, ज्याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. याला 'चौरस श्वसन' (Square Breathing) असेही म्हणतात. या तंत्राचा वापर विशेषतः अमेरिकन नेव्ही सील्स (Navy SEALs), खेळाडू आणि डॉक्टर कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी करतात.
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला वाटते की फिरायला जावे. भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहे. वर्षानुवर्षे येथे लोकांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात लोकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर तुम्ही काहीतरी वेगळे अनुभवू इच्छित असाल, तर तुम्ही भारतात साजऱ्या होणाऱ्या काही विशेष सणांना भेट देऊ शकता. यावेळी, तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन थोडे वेगळ्या पद्धतीने करू शकता. सर्वांना माहीत आहे, भारत आपल्या संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एप्रिल ते जून दरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये काही भव्य सण साजरे केले जातात, जे तुमच्या सहलीची शोभा वाढवतील. आज आपण अशाच काही सणांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता.
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल, तर एक मुठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा आणि उलट दिशेने तीनदा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
World Health Day 2026: आरोग्याबाबत जागतिक स्तरावर जागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ७ एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना आरोग्याशी संबंधित विविध समस्यांविषयी शिक्षित करणे आणि जागतिक स्तरावर उत्तम आरोग्य सुविधांच्या गरजेवर प्रकाश टाकणे हा आहे. आजच्या काळात—जेव्हा आहारविषयक सवयी, व्यायामाचा अभाव आणि अतिरेकी मानसिक तणावामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत तेव्हा जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. आजच्या या लेखात, आपण जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो हे समजून घेणार आहोत आणि त्याच्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम
साहित्य- नारळाचे दूध : २ मोठे कप (कॅनमधील घट्ट दूध उत्तम रिझल्ट देते) गोडवा: १/२ कप साखर किंवा मध किंवा मॅपल सिरप कॉर्न फ्लोअर: १ मोठा चमचा (पर्यायी, दाटपणासाठी) व्हॅनिला एसेन्स: १ लहान चमचा मीठ: चिमूटभर
Biography of Mangal Pandey :क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती
Biography of Mangal Pandey : भारतीय इतिहासात अनेक महान क्रांतिकारकांचा जन्म झाला आहे, ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाचा बलिदान केला .मंगल पांडे हे भारताचे पहिले स्वातंत्र्यसैनिक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत म्हणजेच मंगल पांडे हे भारताचे पहिले स्वातंत्र्यसैनिक आहेत. मंगल पांडे यांनी सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. मंगल पांडे यांचे स्वातंत्र्यसैनिक होण्याचे उद्दिष्ट फक्त आणि फक्त भारतातील निष्पाप जनतेची ब्रिटीश राजवटीतून सुटका करणे हेच होते.
सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा
Vitamins For Skin Tightening : आपली त्वचा सुंदर आणि तरुण राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु कधीकधी वयाच्या आधी त्वचा सैल होऊ लागते. आजकाल जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा सैल होऊ लागते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा पुन्हा घट्ट आणि सुंदर बनते
Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
बारावीनंतर योग्य करिअर पर्याय निवडणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे जो तुमचे भविष्य घडवतो. तुम्ही विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून आला असाल, तरी तुमच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांना अनुरूप अशा बारावीनंतर असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. चला, बारावीनंतरच्या सर्वोत्तम करिअर पर्यायांवर एक नजर टाकूया, जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकाल.