- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - शाकाहारी
चायनीज चाट
साहित्य : नूडल्स, उकडलेला मका, बटाटाल मशरूम्स, शेव, चिली सॉस, सोया सॉस. कृती : तळलेल्या क्रिस्पी नूडल्सवर उकडलेले मक्याचे दाणे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. त्यावर शिजवलेले मशरूम्स व बारीक शेव घालावी. आता त्यावर सोया सॉस व चिली सॉस घालावा आरि सर्व्ह करावे.