शुक्रवार, 20 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

टोमॅटो चटणी

टोमॅटोची चटणी
साहित्य : टोमॅटो, कांदा, पांढरे तीळ, हिरवी मिरची, खोबरे, साखर, शेंगदाणे, चिंच, तेल, हिंग, मोहरी, जिरे, मीठ.
 
कृती: तीळ, खोबरे, शेंगदाणे कोरडे भाजून घ्या. एकत्र करून मिक्सरवर जाडसर वाटून त्याचे कूट करा. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो चिरा. तेल गरम करून चिंच, कांदा, टोमॅटो, शेंगदाणचे कूट, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून परतून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटा.