पांढर्या कोहळ्यांचे वडे
|
कृती : रात्री कोहळ्याच्या किसामध्ये डाळीचा भरडा भिजत घालावा व सकाळी, तिखट, मीठ, हळद, धणेपूड, कोथिंबीर 2 वाट्या किंवा मेथीपाला घालून चांगले कालवून लहान लहान वड्या प्लास्टिक पेपरवर टाकून कडक अशा वाळवून ठेवाव्यात. उन्हाळ्यात भाजीचा तुटवडा असतो तेव्हा थोड्या तेलावर खमंग वड्या परतून रस्सा भाजी करावी खंमग वड्याची भाजी भारकीसोबत छान लागते.
