बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (17:31 IST)

Matrudin shubhecha 2023: मातृदिनाच्या शुभेच्छा

mothers day poem marathi
1 देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुला निर्माण केलंय आई
आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि
वात्सल्याची जननी आहे.
तुझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
2 आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
 
3 डोळे मिटून प्रेम करते,
ती प्रेयसी …..
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
ती मैत्रीण ……
डोळे वटारून प्रेम करते,
ती पत्नी ……
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
ती फक्त आई …..
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
4 कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
5 आई तू म्हणजे अशी सावली आहे
जी नेहमी माझ्या सोबत असते,
जी उजेडातही आणि अंधारातही पुढे असते..
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत’
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
6 आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितीदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
7 दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
8 प्रेमाची सावली म्हणजे आपली आई..
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई..
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई.
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..!!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
9 व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
10 जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
 
 
Edited By- Priya Dixit