जग भरात 12 मे रोजी मदर्स डे साजारा केला जातो. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी
मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ दिन होय. पण मला असा प्रश्न पडतो की खरंच का आपणं आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ?
“हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बर नसल तर दवाखान्यांत नेते.”
“पुरे पुरे! चल बॅग भर लवकर. नाश्ता ठेवलाय. डबा भरुन घे.”
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,'' स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया ...
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
'देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा आईविषयी विचार केला, तेव्हा मला या गाण्याचा खरा अर्थ कळला. देव सर्वच ठिकाणी असतो असे म्हणतात. आई म्हटल्यानंतर मला खरेच देवत्वाची, ...
असे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्या अर्थाने जीवनच नाही.
कसा आहेस? खरं तर हे विचारायलाच नको. तू नेहमी प्रमाणेच आनंदीच असशील. आम्ही इथे सुखरूप पोहचलो. येताना वाटेत बाबांना थोडा त्रास झाला. घाबरण्यासारखं काही नाही. ते बरे आहेत. कालच तुझी खूप आठवण आली. तुझा वाढदिवस होता काल, आणि आम्हाला इकडं यावं लागलं
या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही
आठवते आई फिरफिरूनी
प्रसन्न शांत तुझे वदन
मूर्तिमंत जणू तृष्ण समाधान
विफल ज्यापुढे ज्ञान-विज्ञान
आई तू तुळशीपुढे बसून
काय पाहिलेस डोळे मिटून
तुझ्या पांढर्या केसांमधून
परतले कसे निवून